आज दिनांक ३/१/२०२४ ला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतनिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ब्रम्हपुरी शाखा मूल चा वतीने स्वामी विवेकानंद विद्यामंदीर व शुर्वी महिला महाविद्यालय मूल येथे कार्यक्रम घेण्यात आला त्यात ओमसाई गिरडकर तेजल गेडाम व इतर कार्यकर्ते उपस्थित होते, स्वामी विवेकानंद मंदिर व शूरवी महाविद्यालयात जात अभाविप च्या कार्यकर्त्यांनी अभिवादन केले