Thursday, February 22, 2024
HomeUncategorizedमुल किराणा -पान मटेरिअल संघटनेच्या नवीन कार्यकारणीची निवड

मुल किराणा -पान मटेरिअल संघटनेच्या नवीन कार्यकारणीची निवड

सर्व किराणा व पान मटेरियल संघटनेच्या काल दुर्गा मंदिर येथे नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली त्यामध्ये सर्वप्रथम यापूर्वीचे अध्यक्ष आमचे मोठे बंधू सत्यनारायणाची सारडा व त्यांचे सहकारी पदाधिकारी यांनी चार वर्ष अगदी चांगल्या पद्धतीने संघटनेचा कार्यभार सांभाळला व सर्व सदस्यांना प्रेमाची वागणूक दिली .त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. तसेच नवीन कार्यकारिणीची निवड करून अध्यक्ष म्हणून राजेश चिंतलवार उपाध्यक्ष राकेश ठाकरे व सचिव गिरीजी मुंदडा यांचे व विश्वास ठेवून संघटनेने पुढील दोन वर्षाचा कार्यकाळ योग्यरित्या सांभाळण्याची जबाबदारी दिलेली आहे नवीन पदाधिकाऱ्यांनी चांगले कार्य करावे व काही अडचण आल्यास माजी अध्यक्ष व आपल्याच योग्य वाटेल अशा सदस्यांचा सल्ला घेऊन काम चांगल्या पद्धतीने पार पाडावे. माझे वतीने नवीन पदाधिकाऱ्यांचा कार्य यशस्वी राहो याकरिता मी सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो .धन्यवाद

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments