अनेक निराधारांचा आधार बनलेल्या संजय गांधी निराधार योजनेच्या मुल तालुका अध्यक्ष पदी सौ वंदना गिरीश आगरकाटे यांची निवड झालेली आहे, वंदनाताई ह्या भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्या असून अनेक वर्षांपासून पक्षाच्या कामात जुडून आहेत, सदर समितीच्या सदस्यपदी. पुजा डोहणे,चिचाळाश्रीमती उर्मीला कडस्कर रा.चिखली ,श्री मुन्ना कोटगले बेबाळ नितीन रूपेश्वर गुरूनुले फिस्क्ुटी,अनूप नेरलवार रा मारोडा,संजय बोनकुलवार रा राजोली,दिलीप पाल चांदापूर सदस्य,राकेश ठाकरे सदस्य, मूलनामदेव आनंदराव कावळे मूल, यांची निवड झालेली आहे, सदर निवड ही राज्याचे वने, सांस्कृतिक , मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर व गोंदिया चे पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार झाली असून सर्वत्र नवनियुक्त अध्यक्ष व सदस्यांचे अभिनंदन होत आहे