एकात्म मानव दर्शन चे प्रणेते स्वर्गीय पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती निमित्य आज मुल भाजप कार्यालयात आदरांजली वाहण्यात आली, पंडित उपाध्याय यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली, प्रसंगी मुल नगर परिषद चे मा उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, शहर भाजप सरचिटणीस अजय गोगुलवार, चंद्रकांत आष्टनकर,माजी पस उपसभापती सुनील आयलनवार, माजी बांधकाम सभापती प्रशांत समर्थ,प्रशांत समर्थ, मिलिंद खोब्रागडे, अनिल साखरकर,दादाजी येरणे प्रशांत बोबाटे, युवराज चावरे, विनोद सिडाम व कार्यकर्ते उपस्थित होते
मुल भाजप कार्यालयात पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती निमित्य माल्यार्पण
RELATED ARTICLES