मुल शहरात चंद्रपूर रोड वर आज नवीन बीयर शॉपी चे उदघाटन झालेले आहे, महाराष्ट्रात दारूबंदी झाल्यानंतर पुन्हा दारू सुरू झाली, त्यापूर्वी राज्यात बीयर शॉपी हे नवीन कन्सेप्ट आलं, यात दुकानात पार्सल बीयर ची विक्री करता येते, महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात किराणा दुकानातून पण मद्य विक्रीला परवानगी दिली होती तो निर्णय मोठा वादग्रस्त ठरला होता,
ब्लू बीयर शॉपी ही डॉ विकास नेतुलवार यांच्या दवाखाण्याजवळ आहे, दवाखान्या शेजारी यश मरसकोले यांची यश मेडिकल आहे आणि आता मधुकर शेंडे यांची ब्लू बीयर शॉपी सुरू झाल्याने दवा, बीयर और डॉक्टर एक साथ झाले आहेत