Thursday, February 22, 2024
Homeमूलमुल येथे क्रिकेट स्पर्धेचा समारोप

मुल येथे क्रिकेट स्पर्धेचा समारोप

त्रिमूर्ती क्रिकेट क्लब, ताडाळा रोड, मुल यांचे वतीने दि.6/7/8
मार्च 2023 , होळी च्या शुभ मुहूर्तावर क्रिकेटचे आयोजन करण्यात आले, यामध्ये मुल
सीटी राईस, क्रिकेट, मंडळ यांचा प्रथम,क्रमांक व त्रिमूर्तीं
क्रिकेट क्लब, ताडाळा रोड मुल,
यांचा द्वितीय क्रमांक आला.
कार्यक्रमाला विशेष अतिथी, मान.मिलिंदभाऊ खोब्रागडे, माजी नगरसेवक ,
मान.सुखदेव चौथाले, साहित्यिक, व मान.सत्यविजय
वाळके, यांचे हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले, कार्यक्रमाचे संचालन/नियोजन
मान. दिलीपभाऊ रामटेके यांनी
केले, कार्यक्रमाला वार्डातील
लहान थोर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
????????????????

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments