गुरुकुंज मोझरी, येथील,
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पालखी यात्रा मुल शहरात सकाळी 8.वाजता
आली, गुरुदेव सेवा मंडळ, मुल
येथील गुरुदेव मंदिरात कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
मान. चरडे, सर यांनी
मार्गदर्शन केले, मुल शहरातील
गुरुदेव भक्त मोठ्या प्रमाणात ऊपस्थित होते. कार्यक्रमाचे
नियोजन, चेतन कवाडकर,
नामदेव पिजदुरकर सर, गमन
गणेश भाऊ मांडवकर, सुखदेव चौथाले सर, विजय लाडेकर सर
ग्रामगीताचार्य, तसेच मान.
प्रभाकर भोयर, अनिल गांगरेडीवार, सर मान.शरद
सहारे, महाराज, चंद्रशेखर पिदुरकर सर, गुरुदेव बोदलकर मुल, विलास मांडवकर, सर,
व शहरातील गुरुदेव सेवा मंडळ मुल जि चंद्रपुर चे अनेक गुरुदेव
भक्त मोठ्या प्रमाणात ऊपस्थित होते.
????????