गुरुदेव सेवा मंडळ मुल जि चंद्रपुर वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथि कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाला ऊपस्थित सर्व
कार्यकर्ते व पदाधिकारी, गांवातील महिला,आबालवृद्ध
ऊपस्थित होते, कार्यक्रमाचे
नियोजन मान.चेतनदादा कवाडकर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीपणे
पार पाडण्यासाठी गुरुदेव सेवा मंडळ मुल जि चंद्रपुर चे मान.
नामदेव पिजदुरकर सर, ग्रामगीताचार्य, मान.गणेश
मांडवकर, ग्रामगीताचार्य,
नागपूरच्या भुरे महाराज, चिखलीचे मान. उमाजी मंडलवार, विरईचे गुरुदेव सेवा मंडळाचे मान. सुखदेव महाराज, व भजनी मंडळ,
ऊसेगांव चे मान. पाल महाराज
यांनी सुंदर किर्तनावर मार्गदर्शन केले. टेकडीच्या भजन मंडळ,
यांनी साथसंगत दिली.
कार्यक्रमाचे आयोजन ऊत्तमप्रकारे करण्यासाठी मंडळ
चे कार्यकर्ते, सुखदेव चौथाले,
गुरुदेव बोदलकर,दिलीपराव पोकळे,,प्रभाकरराव भोयर,
अनिल गांगरेडीवार, योगशिक्षक, गुरुभाऊ ,किशोर
कापगते, गुरुदेव मंडळाचे महिला मंडळ यांनी महिला
जागृतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.