अंधश्रद्धेपोटी ज्या सापाची कींमत कोटी च्या घरात आहे असा गैरसमज काही लोकांना आहे..असा मालवन (मांडूळ) साप काल रात्री चौखूंडे हेटी,मूल येथे संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्य तन्मयसिंह झिरे व दिनेश खेवले यांनी पकडला… वनविभागाचे कार्यालयात नोंदणी करून आज त्या सापाला जंगलात सुरक्षित पणे सोडण्यात येईल….??
मुल येथे सापडला प्रसिद्ध मालवण साप, कोटी मध्ये असते किंमत
RELATED ARTICLES