Saturday, December 7, 2024
HomeUncategorizedमुल शहरात पावसाचे थैमान**नाम. मुनगंटीवार यांच्या निर्देशानुसार प्रशासन अलर्ट मोडवर*

मुल शहरात पावसाचे थैमान**नाम. मुनगंटीवार यांच्या निर्देशानुसार प्रशासन अलर्ट मोडवर*

विदर्भात पावसाने थैमान घातले असून ,चंद्रपूर जिल्ह्यातील मुल शहरात 237 मिमी इतका पाऊस झाला, प्रशासनाच्या आकडेवारी नुसार मागील 8 वर्षात 12* *तासात पडलेला हा सर्वात मोठा पाऊस आहे, नामदार मुनगंटीवार हे स्वतः सकाळी मूलच्या* * *तहसीलदार मोरे मॅडम व नप मुख्याधिकारी यशवंत पवार यांच्याशी स्वतः भ्रमणध्वनी वरून बोलत शहरातील* *परिस्थिती जाणून घेतली, सोबतच पडझड, नुकसान झालेल्या घरांचा पंचनामा त्वरित पूर्ण करण्यासंबंधी सूचना केल्या,* *नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्या निर्देशानुसार नप मुख्याधिकारी यशवंत पवार तसेच संबंधित सर्व कर्मचारी व अधिकारी स्वतः* *शहरात फिरून परिस्थिती चा आढावा घेताना दिसले, सोबतच शहरातील भाजप कार्यकर्ते सुद्धा* *मुल शहरात प्रभावशाली भागात फिरून मदत करताना दिसले, अनेक ठिकाणी स्वतः जेसिबी लावून भरलेले पाणी* *मोकळे करणे , टिल्लू पंप लावून घरात शीरलेले पाणी बाहेर काढणे, पडझड झालेल्या घरातील लोकांना* *प्रशासनाकडून उपलब्ध केलेल्या जागी पोहचवणे, घरात पाणी साचलेल्या लोकांसाठी जेवणाची सोय असलेल्या ठिकानाची सूचना* *देताना भाजप* *कार्यकर्ते दिसत** *होते* ,* *भारतीय जनता पक्षाकडून प्रमुख कार्यकर्त्यांची भ्रमणध्वनी क्रमांकासहित यादी* *सोसिएल मीडिया वर प्रकाशित करण्यात आली असून कोणत्याही प्रकारची अडचण* *जनतेला असल्यास सदर क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे,*
*नप उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, प्रवीण मोहूरले, प्रशांत समर्थ, महेंद्र करकाड़े, राकेश ठाकरे, प्रशांत बोबाटे, मिलिंद खोब्रागडे, अनिल साखरकर, संजय मारकवार, रिंकू मानदाडे, प्रशांत बोबाटे,सुखदेव चौथाले, युवराज चावरे , प्रज्योत रामटेके,सुनील कुकुडकर ,प्रमोद कोकुलवार,  प्रशांत सीडाम व अनेक भाजप कार्यकर्ते व अनेक भाजपच्या महिला कार्यकर्त्या जनतेच्या मदतीला आहेत**

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments