Thursday, February 22, 2024
HomeUncategorizedमुल शहरात शेतकरी पोळा उत्साहात*

मुल शहरात शेतकरी पोळा उत्साहात*

शेतकऱ्यांचा पोळा आज मुल शहरात मोठ्या उत्साहात साजरा* *झाला, ऐन दुष्काळाच्या* *काळातही* *शेतकऱ्यांनी आपल्या दैवतांना सजवून आणले होते,*
         *काही शेतकऱ्यांनि खंत बोलून दाखवली की ज्या पद्धतीने तान्हा पोळा मोठ्या मोठ्या बक्षिसाने साजरा केला जातो तसा शेतकरी पोळा साजरा केला जात नाही, तसा करावा आम्ही अजुन सजवून आणू , मोठ्या संख्येने शेतकरी तसेच जनता उपस्थित होती

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments