मुल शहरातील वॉर्ड क्रमांक 4 चे रहिवासी राकेश राजू निकोडे हे अतिशय गरीब परिस्थिती चे युवक हे दीर्घ आजाराने ग्रस्त आहेत, त्यांच्या मेंदूला गाठ असल्याचे निदान झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर ला पाठविले आहे , राजु निकोडे हे दहा वर्षांपूर्वी मरण पावले , राकेश ची बहीण सुद्धा आजाराने ग्रस्त आहे, घरी शेतीवाडी नाही, त्याची आई मोलमजुरी करत संसाराचा गाडा हाकत आहे , तरी त्याला मदत करण्याचे आवाहन पत्रकार समाजसेविका कु कुमुदिनी भोयर हिने केले आहे, श्रीकृष्णा व्हाट्सअप्प ग्रुप वर काहींनी मदत केली असून अजून मदतीची अपेक्षा आहे, सर्वांना मदतीचे आवाहन आहे
राकेश निकोडे यांना मदत करण्याचे समाजसेविका कुमुदिनी भोयर हिचे आवाहन
RELATED ARTICLES