मूल:—-जिल्याचे पालकमंत्री तथा राज्याचे वन,सास्कुतीक कार्य व मत्सपालन मंत्री यांना रोपटे देऊन राज्य पत्रकार संघ तालुका शाखेच्या
पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला.
नुकताच मूल येथे मुनगंटीवार मित्रमंडळ व तालुक्यातील अनेक सामाजीक,राजकिय, संघटनांतर्फे भव्य सत्काराचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.राज्य पत्रकार संघ तालुका शाखा मूल चे अनेक
पदाधिकारी अनुक़मे मनिष रक्षमवार,सतिष राजूरवार, धर्मेंद्र सुत्रपवार, राजेंद्र सुत्रपवार यांनी यावेळी फणसाचे रोपटे व शाल देऊन पालकमंत्री ना.सुधिरभाऊ मुनगंटीवार
यांचा सत्कार केला.सदर भेट वनमंत्री यांनी सोबत घेणयाची सुचना आपल्या
सहार्यकांना केली.
या भव्य स्वागत समारंभात तालुक्यातून ४ ते ५ हजारावर नागरिकांची उपस्थिति होती.