राष्ट्रपिता महात्मा गांधी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सावली प्राणिशास्त्र विभागातर्फे जागतिक नेत्रदान दिवस साजरा करण्यात आला, सावली शहरातील मुख्य चौकात तसेच मुख्य रस्त्यावर विद्यार्थांनि नेत्रदाना विषयी पोस्टर व मॉडेल द्वारे जनजागृती केली, महाविद्यालयाचे प्राणिशास्त्र विभाग प्रमुख प्रा प्रकाश घागरगुंडे व प्रा डॉ किरण बोरकर-कापगते यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम विद्यार्थ्यांनि आयोजित केला होता, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अशोक खोब्रागडे यांनी कार्यक्रमाला भेट देत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला, कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी केलेल्या जनजागृती ला गावकऱ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला
राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयात जागतिक नेत्रदान दिवस संपन्न
RELATED ARTICLES