Thursday, February 22, 2024
Homeमूलराष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय सावली च्या वतीने जागतीक मच्छर दिनानिमित्त शहरात जागृती

राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय सावली च्या वतीने जागतीक मच्छर दिनानिमित्त शहरात जागृती

राष्ट्रपिता महात्मा गांधी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सावली येथे दिनांक 21 ऑगस्ट 2023 ला प्राणीशास्त्र विभागातर्फे जागतिक मच्छर दिवस साजरा करण्यात आला, या दिवसानिमित्त प्रा. डॉ.किरण बोरकर यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना घेऊन सावली येथे संपूर्ण शहरात फिरत जनजागृती कार्यक्रम राबविला, तसेच मच्छरांपासून होणाऱ्या विविध रोगांचा प्रसार कसा होतात त्याविषयी सावली शहरातील नागरिकांमध्ये पोस्टरद्वारे जनजागृती केली ,या जनजागृती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राचार्य डॉक्टर प्रकाश खोब्रागडे , प्राणीशास्त्र विभाग प्रमुख प्रा.प्रकाश घागरगुंडे , श्री गणेश गड्डमवार यांचे सहकार्य लाभले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments