Saturday, January 25, 2025
Homeमूलविकासपुरुष सुधीरभाऊंच्या उमेदवारी चे मुल शहरात भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेनेतर्फे स्वागत

विकासपुरुष सुधीरभाऊंच्या उमेदवारी चे मुल शहरात भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेनेतर्फे स्वागत

नुकतीच महाराष्ट्र राज्याचे वने,सांस्कृतिक कार्ये व मत्स्यव्यवसाय मंत्री विकासपुरुष सुधीर मुनगंटीवार यांची चंद्रपूर लोकसभेसाठी भारतीय जनता पक्ष-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष -आरपीआय महायुतीचे उमेदवार म्हणून घोषणा झाली , सदर उमेदवारीचे मुल शहरात फटाके फोडून स्वागत करण्यात आले, उमेदवारी ची घोषणा होताच स्थानिक कार्यकर्ते शहरातील गांधी चौकात एकत्रित झाले, मुल नप चे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष मंगेश पोटवार, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष आकाश कावळे, भाजप नेते माजी बांधकाम सभापती महेंद्र करकाड़े, माजी नप उपाध्यक्ष प्रवीण मोहूर्ले, व्यापारी असोसिएशन चे जीवन कोंतमवार, मिलिंद खोब्रागडे, अनिल साखरकर, युवराज चावरे, विनोद सिडाम, विवेक मांदाडे,विपीन भालेराव,लोकनाथ नर्मलवार, वंश बोबाटे, आशुतोष सादमवार, अभिजित पुरम, प्रशांत कोहळे,ऍड बल्लू नागोसे, संजय कामडे, अंगद चटारे, प्रवीण दिकोंडवार ,प्रवीण मोहूर्ले चिमढा व कार्यकर्ते उपस्थित होते, आजपर्यंत सुधीर भाऊंनी महाराष्ट्र राज्य सरकार द्वारे परिसरात अभूतपूर्व असा विकास केला आहे, आता केंद्र सरकारच्या माध्यमातून यापेक्षा मोठा विकास होईल अशी चर्चा उपस्थितांमध्ये होती
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments