असत्या वर सत्या चा विजय म्हणजे विजयादशमी चा दिवस, नवरात्री च्या नंतर दहावा दिवस दशमी चा , या दिवशी हिंदू परंपरेनुसार सर्व नागरिक घरी असलेल्या शस्त्रांची पूजा, गाड्यांची पुजा करतात, सायंकाळी आपट्याची पाने सोन म्हणत एक मेकांना वाटप करून सामाजिक एकोप्याचे दर्शन घडवतात, वाहनांची पूजा केल्यानंतर हाराने, फुलांनी सजवल्या जाते, मागील दोन वर्षे कोरोना मूळे या आनंदावर विरजण दिसून आले पण या वर्षी नवरात्र उत्सव खूप जल्लोषात साजरा झाला, विजयादशमी चा उत्सवही मोठ्या जल्लोषात साजरा होणार आहे, याची चाहूल एक दिवस पूर्वीच लागली असून बाजारपेठ सजलेली दिसत आहे, अनेक विक्रेत्यांनी नागपूर तसेच इतर भागातून झेंडूची फुलं विक्रीला आणली असून जनतेत उत्साह दिसून येत आहे बाजारपेठ सजलेली दिसत आहे, अनेक विक्रेत्यांनी नागपूर तसेच इतर भागातून झेंडूची फुलं विक्रीला आणली असून जनतेत उत्साह दिसून येत आहे
विजयादशमीचा उत्साह , बाजारपेठ फुलल्या
RELATED ARTICLES