Thursday, February 29, 2024
HomeUncategorizedविश्वशांती कनिष्ठ महाविद्यालय, सावली च्या प्रा राजश्री मुस्तीलवार आचार्य पदवीने सन्मानित

विश्वशांती कनिष्ठ महाविद्यालय, सावली च्या प्रा राजश्री मुस्तीलवार आचार्य पदवीने सन्मानित

विश्वशांती कनिष्ट महाविद्यालय सावली च्या प्राध्यापिका सौ राजश्री सुकेश मुसतीलवार यांचा प्राणिशास्त्र विषयावर शोधप्रबंध झाला असून आज दिनांक 5 जुलै रोजी झालेल्या गोंडवाना विद्यापीठातील दीक्षांत समारंभात त्यांना डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली , आज महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांच्या विशेष उपस्थितीत हा समारंभ पार पडला, राज्यपाल श्रीमान शैलेंद्र बैस, सर्वश्री नामदार नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, हंसराज भय्या अहिर, विजयकुमार गावित, अशोक नेते, कुलगुरू डॉ बोकारे यांची विशेष उपस्थिती होती, राजश्री मुसतीलवार मॅडम आता प्रा डॉ राजश्री मुसतीलवार झाल्या असून भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संदीप गड्डमवार, सचिव राजाबाळ पाटील संगीडवार, उपाध्यक्ष अनिल स्वामी तसेच सर्व संचालक मंडळ, संस्थेअंतर्गत येणाऱ्या महाविद्यालया व विद्यालयातील कर्मचारी वृंद सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले आहे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments