Saturday, July 20, 2024
Homeमूलवैष्णवी सुनिल मंगर जिल्हात प्रथम*

वैष्णवी सुनिल मंगर जिल्हात प्रथम*

मुल येथील नामांकित संस्था तथा महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित पुणे यांची एकमेव सरकारमान्य संगणक प्रशिक्षण केंद्र सक्सेस काॅम्युटर एज्युकेशन सेंटर मुल जिल्हा.चंद्रपूर यांनी मुल तालुक्यात एम.के.सी.एल.पुणे यांच्या मार्फतीने संपुर्ण महाराष्ट्रात दहावी बोर्डाच्या *सांगा टक्के , बक्षिस पक्के*  विद्यार्थाना बोर्डाच्या परिक्षेच्या  संपुर्ण विषयाचा अंदाज एम.के.सी.एल. च्या बेबसाईट वरून   आॅनलाईन फार्म भरून नमुद करायचे होते यामध्ये संपुर्ण महाराष्ट्रात लाखो दहावीच्या विदयार्थाने सहभाग नोंदविला होता त्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्य़ातील मुल शहरातील सक्सेस काॅम्युटर एज्युकेशन सेंटर मुल येथील एम.एस.सी.आय.टि. प्रशिक्षण घेत असलेली दहावी तील विद्यार्थीनी तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती मधील कर्मचारी सुनिल मंगर यांची कन्या कु.वैष्णवी मंगर यांनी अचुक अंदाज नोंदवुन जिल्हात प्रथम येण्याचा मान मिळविला .
प्रथम आलेल्या वैष्णवीला महाराष्ट्र ज्ञान महामंडळ पुणे यांच्या धनादेश तथा शाल व श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सक्सेस काॅम्युटर एज्युकेशन चे संस्थाप्रमुख नितीन येरोजवार यांनी केले याप्रसंगी प्राचार्य विनोद काळबांधे, प्रा.सुजाता तावाडे , गौरव गुरूनुले , मार्केटिंग एक्सुकेटिव उत्कर्षा मानकर , कोमल निरूडवार तथा कर्मचारी वर्ग हजर होते .

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments