मुल येथील असंख्य बेरोजगार युवती व युवकाने आपली नोंदणी सक्सेस काॅम्युटर एज्युकेशन सेंटर मुल येथे आॅनलाईन नोंदणी करून आपले रोजगार कार्ड प्राप्त केले. या रोजगार मध्ये आपली संपुर्ण शैक्षणिक अर्हता नोद करून पुढिल भविष्यातील शासकीय तथा निमशासकीय नोकरी मिळावी यासाठी नोंदणी केली.
याप्रसंगी सक्सेस काॅम्युटर चे संस्थाप्रमुख नितीन येरोजवार यांनी विद्यार्थाना मार्गदर्शन केले तसेच प्राचार्य विनोद काळबांधे, गौरव गुरूनुले ,सहायक शिक्षिका उत्कर्षा मानकर ,कोमल निरूडवार व असंख्य विद्यार्थी हजर होते.