गडचिरोली
येथील जयदुर्ग उत्सव मंडळ एकता चौक, इंदिरानगर येथे सत्यसाई सेवा समितीच्या वतीने भव्य आरोग्य शिबिर घेण्यात आले.
यावेळी शांती रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
शहरातील तज्ञ डॉक्टर
1) डॉ. नरोटे (जनरल फिजिशियन)
2) डॉ. बोदेले (डेंटिस्ट)
3) डॉ. चौहान ( बाल रोग तज्ञ )
4) डॉ. नागुलवार ( गुद रोग तज्ञ )
व परिचारिका सुनीता कोकोडे
यांनी आरोग्य तपासणी केली.
सेवादल – 8 पुरुष (5 युथ) , 2 महिला (1 युथ)
रुग्ण – 86
(32 जणांची sugar test आणि वय 40 च्या वर असणाऱ्या सर्व रुग्णांचे BP तपासण्यात आले.
या आरोग्य तपासणीसाठी सत्यसाई सेवा समितीच्या सेवा दलाच्या वतीने रुग्णांच्या आरोग्य तपासणीसाठी सहकार्य करण्यात आले. यावेळी सत्यसाई सेवा समितीच्या वतीने स्वच्छता अभियान देखील राबविण्यात आले.