प्रत्येक महाविद्यालयाला तेथील सोयी सुविधा ,शिक्षण , भौतिक सुविधा यांचे मूल्यांकन करण्यासाठी नॅशनल असेसमेंट कमिटी येत असते, या कमिटी मार्फत त्या महाविद्यालयाला मूल्यांकनानुसार ग्रेडेशन दिल्या जाते, चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यालयात आज सदर कमिटी आली असता माजी विद्यार्थ्या भेट उपक्रमात महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराजजी अहिर हे सुद्धा इतर माजी विद्यार्थ्यांसोबत सहभागी झाले होते, इतक्या मोठ्या पदावर विभूषित असलेल्या माजी केंद्रीय मंत्रीचं सहभाग हा नक्कीच इतर माजी आजी विद्यार्थी, प्राध्यापक वृंद, व्यवस्थापन तसेच मूल्यांकन समितीचे सदस्य सर्वांना उत्साह देऊन गेला
सरदार पटेल महाविद्यालयात नॅशनल असेसमेंट कमिटी, माजी विद्यार्थी म्हणून हंसराजजी अहिर यांचा सहभाग
RELATED ARTICLES