Thursday, February 22, 2024
HomeUncategorizedसाक्षी बेत्तावार(धनंजय चिंतावार यांची कन्या) यांची शरद पोंक्षे सोबत सावरकरांच्या कोठडी जवळ...

साक्षी बेत्तावार(धनंजय चिंतावार यांची कन्या) यांची शरद पोंक्षे सोबत सावरकरांच्या कोठडी जवळ अंदमान ला भेट,

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर वी दा सावरकर यांच्या बाबतीत भारत जोडो यात्रेदरम्यान महाराष्ट्रात कथित टिपण्णी केली आणि फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतातील राजकारण ढवळून निघाल, एखाद्या जबाबदार नेत्याने स्वातंत्र्यवीराबाबत अस आक्षेपार्ह विधान करणे योग्य नाही असा सूर उमटू लागला, वी दा सावरकर प्रेमी शरद पोंक्षे मग यात मागे कशे राहतील, त्यांनी सरळ अंदमान गाठले आणि सावरकरांच्या त्या 7 बाय 11च्या कोठडीत जाऊन जगाला सावरकरांना काय वेदना झाल्या असतील याची जाणीव करून दिली, अश्यातच मुल शहरातील व्यापारी धनंजय चिंतावार यांची कन्या साक्षी ही तिचे यजमान गणेश बेत्तावार यांचे सोबत अंदमान ला सावरकरांच्या कोठडीच दर्शन घायला गेली होती, तिथे त्याच वेळेस शरद पोंक्षे पण होते आणि त्यांची भेट झाली, त्यांनी शरद पोंक्षेनसोबत फोटो पण काढून घेतले, सध्या पोंक्षेनी काढलेला तो विडिओ प्रचंड प्रचलित होत असून त्या विडिओ दरम्यान सौ साक्षीची झालेली शरद् पोंक्षेनसोबत ची ती भेट अविस्मरणीय राहणार आहे
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments