मुल शहरातील माजी नगरसेवक तसेच भाजप सरचिटणीस,श्री अजय गोगुलवार ह्यांचे वडील श्री सुधाकरराव कृष्णाजी गोगुलवार यांचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले , मृत्यूसमयी ते 83 वर्षाचे होते, अंतिम यात्रा आज दि . 06/08/2023 रविवार रोजी सायंकाळी 7 वाजता त्यांचे राहते घरून सोमनाथ रोड इथून निघेल .