राष्ट्रपती भवन (नवी दिल्ली) येथे *महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू जी* यांची *मा. श्री. हंसराजजी अहीर* यांनी सदिच्छा भेट घेतली व राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्ष पदी निवड केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. विविध विषयांवर चर्चाही केली तसेच प्राचीन काळात गोंड साम्राज्याची राजधानी असलेल्या चंद्रपूर शहराला भेट देण्याकरिता आमंत्रित केले यावेळी महामहीम राष्ट्रपती यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.यावेळी हंसराज भय्या अहीर यांनी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा महामहिम राष्ट्रपतींना भेट दिली