Saturday, December 7, 2024
Homeमूलहरियाणा येथील हत्यारांना फाशीची शिक्षा द्या-मुल बजरंग दलाचे निवेदन

हरियाणा येथील हत्यारांना फाशीची शिक्षा द्या-मुल बजरंग दलाचे निवेदन

हरियाणा मधील मेवात जिल्ह्यातील नुह मध्ये.बजरंग दल द्वारा प्रत्येक वर्षी होणाऱ्या हिंदूंची आस्था व श्रद्धा पांडवकालीन प्राचीन नलहड शिवमंदिर.धार्मिक यात्रेवर एका विशिष्ट समुदायाने दगडफेक गोळीबार केली या मध्ये हिंदू समाजातील पाच जणांचा मृत्यू झाला या घटनेचा निषेध म्हणून आज बुधवार 2 ऑगस्ट .रोजी.बजरंग दल व हिंदू एकता मंच यांच्या वतीने माननीय तहसीलदार होडी साहेब यांना निवेदन देण्यात आले या हल्लेखोरांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करून संबंधित हिंदू बांधवांची हत्या करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी भारत सरकारकडे करण्यात आली यावेळेस बजरंग दल जिल्हा संयोजक विपिन भालेराव तसेच मूल तालुका संयोजक .तन्मय सिंग झीरे .विशाल नागुलवार संजय मारकवार वंश बोबाटे गौरव पिल्लर वर चिकू निकोडे विकास बोर्डावर गणेश निकुरे उजवल निकुरे विनीत वाकडे ओम बल्लावार निखिल गावतुरे वेदांत बुरांडे रोहित भोयर इत्यादी बजरंग दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments