Thursday, February 22, 2024
Homeमूल12 जुलै ला राष्ट्रवादी शरद पवार गटाचा गडचिरोली येथे मेळावा

12 जुलै ला राष्ट्रवादी शरद पवार गटाचा गडचिरोली येथे मेळावा

१२/७/२०२३ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे प्रमुख उपस्थितीत अभिनव लॉन चंद्रपूर रोड गडचिरोली येथे दु.३.०० वाजता होणार असून, या मेळाव्याला राजेंद्र वैद्य गडचिरोली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निरीक्षक,सुरेश पोरेडीवार माजी नगराध्यक्ष तथा माजी जिल्हाध्यक्ष रा कॉ पा, अतुल गण्यारपवार माजी जिल्हा कार्याध्यक्ष रा कॉ पा.माजी जि प सभापती तथा सभापती कृषी ऊ.बा.समिती चामोर्शी, एड.ज्ञानदेव परशुरामकर ज्येष्ठ रा कॉ नेते, प्रकाश ताकसांडे जिल्हा रा कॉ कार्याध्यक्ष, जगन्नाथ बोरकुटे माजी जि प सभापती, एड. संजय ठाकरे, शेमदेव चापले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी या मेळाव्याला गडचिरोली जिल्ह्यातील संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी युवक, महीला, ज्येष्ठ कार्यकर्ते सर्वांनी मोठ्या संख्येनी उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक गडचिरोली शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष विजय गोरडवार यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments