**स्थानिक डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय मुल च्या विधमाणे 10 वी, 12 वी नंतर काय या या विषयावर शैक्षणिक मार्गदर्शन तसेच विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व कार्यशाळा चे आयोजन केले आहे, शैक्षणिक मार्गदर्शन प्रा सौ मनीषा भडंग, वर्ग 1 अधिकारी,राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर ह्या करणार असून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास या विषयावर गडचिरोली येथील प्रा डॉ राकेश चडगुलवार करणार आहेत,*
*सदर कार्यशाळेचे उदघाटन हरिषजी शर्मा माजी नगराध्यक्ष बल्लारपूर यांचे हस्ते होणार असून गोंडवाना सैनिकी विद्यालय गडचिरोली चे उपप्राचार्य ओमप्रकाश संग्रामे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत, श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयात ही कार्यशाळा दुपारी 3 वाजता सुरू होणार असून विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन जलतरण संघटना मुल व आयोजकांनी केले आहे**