Thursday, October 10, 2024
HomeUncategorized33 वी *प्राध्यापक परिषद* *कुरखेडा येथे होणार, प्रा श्रीकांत* *नाकाडे राहणार अधिवेशन...

33 वी *प्राध्यापक परिषद* *कुरखेडा येथे होणार, प्रा श्रीकांत* *नाकाडे राहणार अधिवेशन अध्यक्ष**

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि गोंडवाना विद्यापीठ,गडचिरोली मराठी प्राध्यापक परिषदेच्या* *कार्यकारिणीची सभा आज रविवार, दिनांक ०६ नोव्हेंबर २०२२ ला  सी. पी. अँड बेरार महाविद्यालय, नागपूर येथे* *उत्साह संपन्न झाली .*
  *या सभेमध्ये* *श्री. गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालय,कुरखेडा , जि.गडचिरोली* *येथे परिषदेचे ३३ वे अधिवेशन आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले.*
   *तसेच या अधिवेशनाच्या* *अधिवेशनाध्यक्षपदी* *प्राध्यापक परिषदेचे कार्याध्यक्ष व परिषदेचे माजी अध्यक्ष *प्रा. श्रीकांत नाकाडे , अर्जुनी (मोरगाव) जिल्हा गोंदिया** *यांची  एकमताने कार्यकारणीत निवड करण्यात आली.*
  *प्रा. श्रीकांत नाकाडे यांची* *अधिवेशनाध्यक्षपदी  निवड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन…!*
??????

   तसेच श्री. गोविंदराव  मुनघाटे कला व विज्ञान  महाविद्यालय, कुरखेडा यांनी अधिवेशन आयोजित केल्याबद्दल महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य, संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी , मराठी विभाग यांचे खूप खूप अभिनंदन व आभार.
   *सर्व पदाधिकारी, मार्गदर्शक व कार्यकारिणी सदस्य*
मराठी प्राध्यापक परिषद

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments