Friday, July 26, 2024
HomeUncategorizedआमदार देवराव होळी यांना मातृशोक

आमदार देवराव होळी यांना मातृशोक

दुखद बातमी”

श्रीमती मुराबाई मादगुजी होळी यांचं वृद्धापकाळाने निधन

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या त्या आई

उद्या दुपारी २ वाजता रायपूर (कारवाफा) या स्वगावी होणार अंत्यसंस्कार

दिनांक ११ एप्रिल २०२३ गडचिरोली

गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या मातोश्री श्रीमती मुराबाई मादगुजी होळी यांचे आज सायंकाळी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्या ८६ वर्षाच्या होत्या. उद्या दिनांक १२ एप्रिल रोजी रायपुर कारवाफा तालुका जिल्हा गडचिरोली या मूळ गावी त्यांचे अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments