?दुःखद बातमी :-??
श्री रामकृष्ण पुस्तोडे यांचे हार्ट अटॅक ने दिनांक 08 जून 2023 ला दुःखद निधन संद्याकाळी 5:30 वाजता त्यांना अटॅक आल्यानंतर लगेचच कल्पवृक्ष हॉस्पिटल ,छत्रपती नगर येथे भरती करण्यात आले .त्यांना वाचविण्याचे अथक प्रयत्न करण्यात आले परंतु यश मिळाले नाही .ते आपल्यातून निघून गेले .
अत्यंत मृदू स्वभावी ,मन मिळवू ,अजातशत्रू असे त्यांचे व्यक्तिमत्व होते .अत्यंत गरिब परिस्थितून शिक्षण घेऊन ते जिऑलॉजिस्ट पदापर्यंत पोहचले होते . ते कोहळी समाज विकास मंडळाचे ते दिर्घकाळ कोषाध्यक्ष होते .त्यांनी संपूर्ण समर्पण वृत्तीने समाजाचे कार्य केले .सध्या ते पतंजली परिवारात योग् प्रशिक्षक म्हणून काम करत होते , रामदेवबाबा यांच्या हरिद्वार येथील आश्रमात सुद्धा ते प्रशिक्षक म्हणून हजेरी लावायचे, वयाच्या 78 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली, त्यांच्यावर अंत्यसंस्कार दिनांक 09 जून 2023 ला 11. 30 वाजता मालेवाडा दहन घाटावर करण्यात येणार आहे